गुढीपाडवा – इतिहास
वरील video नक्की पहा
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा मंगल दिवस. हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करण्यासारखा एक सण. परंतु त्या सणाला जातीय चौकटीत अडकवून त्याचा संबंध थेट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. तशा स्वरूपाचे निराधार बिन बुडाचे whatsapp msg (gudipadwa history) देखील फिरवले जातात. परंतु सुज्ञ अभ्यासकाला हे माहित आहे कि गुढ्यांचा उल्लेख हा शिवकालाच्या आधीपासून आहे. ज्यांना याबद्दल शंका आहेत त्यांचे शंकानिरसन करून शंकेचे मळभट दूर करण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!!
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल