शिवरायांचे शिलेदार – गोदाजी जगताप…
पुरंदराचा पहिला रणसंग्राम गाजविणारे वीर…
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचाहा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनीकावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजीजेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजीजेधे,गोदाजी
खांदेरीचा रणसंग्राम
तुम्हाला हे ही वाचायला
- सरदार कृष्णाजी सावंत | अपरिचित योद्धा | Sardar Krishnaji Sawant
- पानिपतवीर हैबतराव जाधव भुईंजकर व खंडेराव दरेकर !
- लोणावळा खंडाळा येथील मराठा कालखंडातील अज्ञात व्यक्तीची समाधी
- नेताजी पालकर व्यक्तिवेध
- सोनोपंतांचा झालेला घोळ
- जनरल वैद्य स्मारक, कॅंम्प, पुणे | General Vaidya Memorial
- गंगोबा तात्या, होळकरांचे दिवाण | गंगाधर यशवंत चंद्रचूड