महाराष्ट्रातील सण

Discover Maharashtra 1

महाराष्ट्रातील सण…

अनेक प्रकारचे सण व व्रते महाराष्ट्रात साजरे होतात. त्यांची यादी मराठी महिन्यानुसार क्रमवार पुढील प्रमाणे –

सण
१.चैत्र महिना-

गुढी पाडवा
हनुमान जयंती
चैत्रगौर

२.ज्येष्ठ महिना-

वटपौर्णिमा

३.आषाढ महिना-

आषाढी एकादशी
गुरुपौर्णिमा

४.श्रावण महिना-

नागपंचमी
नारळी पौर्णिमा
गोकुळाष्टमी
पोळा

५.भाद्रपद महिना-

हरितालिका
गणेशोत्सव
गौरीपूजन

६.आश्विन महिना

नवरात्री
दसरा
कोजागिरी पौर्णिमा
दीपावली
वसुबारस
धनत्रयोदशी
नरकचतुर्दशी
लक्ष्मीपूजन

७.कार्तिक महिना-

बलिप्रतिपदा
भाऊबीज
कार्तिकी एकादशी
तुलसी विवाह
त्रिपुरी पौर्णिमा

८.मार्गशीर्ष महिना-

भगवद् गीता जयंती
दत्तजयंती

९.पौष महिना-

मकर संक्रात
रथ सप्तमी
महाशिवरात्र

१०.फाल्गुन महिना-

होळी
रंगपंचमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here