Elephanta Caves | Gate way Of India | घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी

By Discover Maharashtra Views: 3743 1 Min Read

Elephanta Caves, Gate way Of India, Mumbai
घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्यापासून १० कि.मी. अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत.
घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचेप्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे
पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती.
१९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला.
बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे..

Thanks ,
Vinayak Parab

Elephanta Caves | Mumbai | Gate way of India
Video: Omkar Dalvi.

Leave a comment