मराठी राज्यातील धनगर वीर

मराठी राज्यातील धनगर वीर

मराठी राज्यातील धनगर वीर –

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी राज्याची स्थापना करणेस सुरुवात केली, त्यावेळी त्यांचे सैन्यात मावळे व हेटकरी होते. हेटकरी हटकर व झेंडे धनगर हे एकच आहेत(मराठी राज्यातील धनगर वीर). स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्यात व शिवाजीची सून ताराबाई हिने मराठी राज्याचे संरक्षण करण्यास औरंगजेब बादशहा बरोबर इ. सन १६८९ पासून १७०७ पर्यंत जो दिर्घ लढा दिला त्यात मराठे व धनगर लोकच जास्त होते. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रात राजे पांढरे शरफत मुलूख समशेरबहाद्दूर, राजे देवकते, बंडगर अमीर उल उमराव, शेंडगे, चोपडे, कोळेकर, काळे, गोफणे, वाघमोडे, कोकरे, ओलेकर, धायगुडे, शिंदे, मासाळ, हजारे, मदने, लांबहाते, खरात, शेळके, सलगर, पुणेकर, पाटोळे, खताळ, माने, बुळे, फणसे, अकले, बारगल, शिंगाडे, डांगे, काकडे, गाडवे, महानवर, बरगे, केसकर, हाके, रुपनवर, गलांडे, गरुड, भानुसे, सोनवळकर, जांभळे, बने, आगलावे, वाघे, वाघमारे, देसाई, देशमुख, इनामदार, मोकाशी वगैरे घराणी प्रसिद्धीस आली.

शिवाजी महाराजांचे वेळचे धनगर सरदार निंबाजी पाटोळे, दादजी काकडे, व्यंकोजी खांडेकर, धनजी शिंगाडा, बनाजी बिरजे, येसाजी थोरात, हिरोजी शेळके, बळवंतराव देवकाते, आमदोजी पांढरे, भवाणराव देवकाते, माणकोजी धनगर, गोदाजी पांढरे, इंद्राजी गोरड, नाईकजी पांढरे वगैरे होते.

संपूर्ण पुस्तक Online वाचण्यासाठी  Link – https://archive.org/details/DhangarSamajPrachinItihasVaGotra

संदर्भ- धनगर समाज प्राचीन इतिहास व गोत्र, १९८१ (श्री. गणपतराव कोळेकर)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी राज्याची स्थापना करणेस सुरुवात केली, त्यावेळी त्यांचे सैन्यात मावळे व हेटकरी होते. हेटकरी हटकर व झेंडे धनगर हे एकच आहेत(मराठी राज्यातील धनगर वीर). स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्यात व शिवाजीची सून ताराबाई हिने मराठी राज्याचे संरक्षण करण्यास औरंगजेब बादशहा बरोबर इ. सन १६८९ पासून १७०७ पर्यंत जो दिर्घ लढा दिला त्यात मराठे व धनगर लोकच जास्त होते. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रात राजे पांढरे शरफत मुलूख समशेरबहाद्दूर, राजे देवकते, बंडगर अमीर उल उमराव, शेंडगे, चोपडे, कोळेकर, काळे, गोफणे, वाघमोडे, कोकरे, ओलेकर, धायगुडे, शिंदे, मासाळ, हजारे, मदने, लांबहाते, खरात, शेळके, सलगर, पुणेकर, पाटोळे, खताळ, माने, बुळे, फणसे, अकले, बारगल, शिंगाडे, डांगे, काकडे, गाडवे, महानवर, बरगे, केसकर, हाके, रुपनवर, गलांडे, गरुड, भानुसे, सोनवळकर, जांभळे, बने, आगलावे, वाघे, वाघमारे, देसाई, देशमुख, इनामदार, मोकाशी वगैरे घराणी प्रसिद्धीस आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here