सरनौबत म्हलोजीबाबा घोरपडे

म्हलोजीबाबा घोरपडे

!!सरनौबत म्हलोजीबाबा घोरपडे !!

राजश्री शहाजीराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जो विश्वास मात्तबर अनेक मराठे सरदार दिले छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत सरलष्कर म्हाळोजी घोरपडे हे नाव सर्वात प्रथम घ्यायला इतिहास संशोधकना आज भाग पाडले आहे हिदंवीचा स्वराज्य भगवा कायम आपल्या मस्तकावर सरनौबत म्हलोजीराव घोरपडे राखण्याचे काम चोख बजावली असून त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही.

सरष्लकर शहाजीराजे पासुन सुरू झालेल्या घोरपडे आडनाव चा दहशत छत्रपती शिवाजीराजे,छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई साहेब, महाराणी युसेबाईसाहेब सरकार, छत्रपती थोरले शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज( कोल्हापूर) यापुढील काळात मोगलच्या घोड्यालाही पाण्यात दिसले तो असे सरसेनापती संताजीराव घोरपडे पासुन अनेक पिढ्या घोरपडे घराणे होय… हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा, व छत्रपती घराण्याशी कायम एकनिष्ठ असलेला पैकी घोरपडे घराणे आहे ,याचा मुळ कारण आहेत म्हलोजीराव घोरपडे यांना आपल्या तिन्ही मुलाने दिलेली शिवकाल्याण स्वराज्याची महत्त्व व छत्रपती संभाजी महाराजांच्या साठी म्हलोजीबाबा यांना बलिदानाची आदर्श घालून दिले.

म्हलोजीबाबा, सरसेनापती संताजीराव घोरपडे, बहिर्जीराव घोरपडे,मालोजीराव घोरपडे, संताजीपुत्र राणोजीबाबा घोरपडे, पिराजीराव घोरपडे, पुढे शिदाजीराव घोरपडे पर्यत छत्रपती घराण्याशी निष्ठावंत असलेला घोरपडे घराण्यातील वीरांचा परंपरा कायम मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले तो फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या संरक्षणासाठी सरनौबत म्हलोजीबाबा घोरपडे यांना दिलेल्या बलिदानाची इतिहास सह्याद्रीच्या कुशीत एकजूट होऊन मोगली सैन्याचे पराभव करण्यासाठी सळसळत्या तलवार या घराण्यातील लोकांना पुढे नेले.

मोगल सरदार मुकर्रबखान जेव्हा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजांस कैद करण्यास पोचला, तेव्हा म्हाळोजी घोरपडे यांनी लढाई केली, पण ते मारले गेले…
ती तारीख होती १ फेब्रुवारी १६८९.

लेख व माहिती संकलन  – संतोष झिपरे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here