रोकडोबा हनुमान मंदिर -मालेगाव

रोकडोबा हनुमान मंदिर | hanuman mandir

रोकडोबा हनुमान मंदिर…

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर
राम दूत अतुलित बल धामा
अंजनि-पुत्र पवनसुत नामा ||

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ गिरणा नदी किनारी हे रोकडोबा हनुमान मंदिर आहे. या मंदिरा शेजारीच शनी देवाचे सुंदर मंदिर आहे. रोकडोबा ह्नुमानच्या मूर्तीची शेंडी दरवर्षी १ इंचाने वाढते असे म्हणतात यामुळे या मंदिराचे शिखर उंच आहे. येथे दर शनिवारी रोकडोबाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी असते. हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here