महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,66,460

श्रीमद् रायगिरौ

Views: 3849
1 Min Read

श्रीमद् रायगिरौ…

We arrived at the top of that strong mountain about sun sett. Which is fortified by nature more then art, being of very difficult access. And but one advance to it, which is guarded by two narrow gates, & fortified with a strong high wall, & bastions thereto. all the other part of the mountains is a direct precipice, so it is impregnable expect the treachery of some in it betrayes it. On the mountains are many strong buildings. As a rajah court, & houses for other ministers of state, to the number of about 300…….

सूर्यास्त होईपर्यंत त्या बलाढ्य डोंगराच्या वरती आम्ही पोचलो होतो, ज्याला नैसर्गिकच तटबंदी लाभली आहे त्याने इथे पोचणे खडतर आहे. आणि जमेची बाजू म्हणजे ह्याच रक्षण करणारे दोन महाद्वार आणि मजबूत उंच तटबंदी त्याशिवाय बुरुजही आहेत. विश्वासघात करून कोणी दगा केल्याशिवाय हा गड अजिंक्य आहे. इथे पर्वतावर अनेक मजबूत बांधकाम आहे. जसं राजाचा दरबार, इतर मंत्रांची घर, असं मिळून एकूण ३०० च्या जवळ घर आहेत.

Henry oxinden.

92877012 962723787475977 7121147805032251392 o.jpg? nc cat=101& nc sid=110474& nc oc=AQmFP s nHAWboSgHDN6K MGxYibpTtNcobDTqhsnrX8nKZPRKpP0MHQKhavPox8xGqXk0iKmBcDCffweGjL7x6& nc ht=scontent sea1 1

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment