दिनविशेष

Discover Maharashtra 2

दिनविशेष

दैनंदिन दिनविशेष – घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.जीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची घटना, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.

आपल्याकडेही असतील काही दिनविशेषतर आम्हांला नक्की पाठवा. आम्ही ति वेबसाईटवर टाकू आणि लोकांपर्यंत पोहोच करू.

दिनविशेष वेबसाईट

*सूचना – दिनविशेषवेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here