“संभाजी” नावा मागचे दुर्दैवी रहस्य

By Discover Maharashtra Views: 3738 0 Min Read

“संभाजी” नावा मागचे दुर्दैवी रहस्य

शम्भू चरित्र – भाग एक – चारुदत्त आफळे गुरुजी

“संभाजी” हे सईबाई या शिवाजी महाराजांच्या पहिल्या आणि आवडत्या बायको पासून पुरंदर किल्ला येथे जन्म झालेले राजपुत्र होय .

वयाच्या दुसऱ्याच वर्षी मातृ छत्र हरवलेल्या संभाजी राजांचे पालनपोषण हे जिजाबाई यांनी केले , त्याच प्रसंगाची हि करुण कहाणी कीर्तनकार चारुदत्त आफळे गुरुजी यांच्या कीर्तनातून सादर करीत आहोत .

https://www.youtube.com/watch?v=-sNcNHMREx4

Leave a comment