छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आपण छावा संभाजी या कादंबरीतून मांडणार आहोत. तसेच ऐतिहासिक संदर्भ हे वा.सी. बेंद्रे, डॉ. सदाशिवराव शिवदे, डॉ. जयसिंगराव पवार या अमूल्य इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून मांडणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ लेखाच्या खाली दिले जातील.

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,55,752.
Latest छत्रपती संभाजी महाराज Articles

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा - भाग ०६ “तब्येतीस आराम?” राजांनी विचारले.…

5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा - भाग ०५ मोहरांच्या थैलीचा सतका बाळराजांवरून…

5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०४... निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल…

6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०३... गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा…

5 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा – भाग ०२

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा - भाग ०२... बाळकृष्ण! शिवबांचे बाळ! पहिले…

3 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा | भाग ०१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा | भाग ०१... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…

7 Min Read

शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे!

शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे! इतिहास हा नेहमीच संदर्भ ग्रंथावर अभ्यासला…

2 Min Read