आम्हास देणगी द्या – Donate Us

नमस्कार,

आशा आहे आपण आमच्या वेबसाईट चा लाभ घेत आहात.  महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, संस्कृती, मराठी माणूस, अपरिचित माहिती, वारसा स्थळे, स्वराज्याचे शिलेदार, महत्वाच्या व्यक्ती, गडकिल्ले, प्रवासवर्णन आणि बरंच काही जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. पण यासाठी फक्त एक वेब अड्रेस उपलब्ध करून देणे पुरेसे नाही तर ही वेबसाईट यशस्वीरीत्या चालवण्यासाठी सर्व्हर मॅनेजमेंट, वेब होस्टिंग, वेब डेवलपमेंट व इतर गोष्टी लागतात . ज्याला पैसे लागतात; आमच्या कडून तर शक्य तेवढे प्रयत्न होत आहेत , पण ते पुरेसे नाहीत . जर शक्य झाले तर आपण आम्हास थोडी फार मदत करू शकता.  प्रत्येक मदत ही मैत्री करता अनमोल आहे. काम पुढे नेण्यासाठी लागणारी उर्जा व उत्साह त्यातूनच मिळतो. आपण १० रुपये पासून हवी तेवढी रक्कम जमा करून शकता. देणगीदारांची नावे वेळोवेळी वेबसाईटवर अपडेट केली जातील.

जागं करा आपल्यातल्या लेखकवृत्तीला आणि व्यक्त व्हा Discover Maharashtra वरती. ही केवळ एक वेबसाईट नाही. ती आहे तुमची आमची सर्वांची, महाराष्ट्राचे वैभव जगाला सांगणारी ज्ञानसरिता, महाराष्ट्राच्या माहितीचा खजिना!

🚩 महाराष्ट्राचे वैभव, इतिहास, घराण्यांचा इतिहास, स्वराज्याचे शिलेदार, अपरिचित मावळे, महाराष्ट्राचे शिल्पकार, यशोगाथा, जीवनचरित्र, महाराष्ट्रातील संत. 🚩

⛳ प्रवासवर्णन, गडकिल्ले, लेण्या गुहे, धबधबे, अभयारण्ये, समुद्रकिनारा, तलाव, मंदिरे/तीर्थक्षेत्रे, नदी. ⛳

📝 साहित्य, पारंपरिक गाणी, गावची जत्रा, ग्रामदेवता, पुस्तक परिचय, नाटक, पारंपरिक प्रथा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, दागदागिने, छायाचित्र, इतर लेख. 📝

❤ चला महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवूया…❤