गड किल्ले संवर्धन मोहिमासामाजिक कामे

सदाशिवगड संवर्धन मोहिम

सदाशिवगड संवर्धन मोहिम

शिवराय ट्रेकींग ग्रूप कराड यांनी सदाशिवगडावर शिवकालीन तळयातील गाळ,दगड काढून तळयाची खोली वाढवण्याचे काम चालू केले आहे .त्यानंतर त्यात प्लास्टिक कागद टाकायचा आहे. जेणेकरून पावसाळ्यात तळयात पाणी साठेल .तरी सर्वांना विंनती आपला थोडासा वेळ आम्हाला दयावा.  आपणा सर्वांना विनंती आपला थोडासा वेळ सदाशिवगडासाठी शिवकार्यासाठी दया .Sadashivgarh promotion campaign.

सदाशिवगडावर शिवकालीन तळ्यातील गाळ काढत असताना जून्या कवलांचे ,मातीच्या भांडयांचे अवशेष महाराजांच्या काळात गडावर लोक राहात होते व गडावर लोकांचा वावर होता याचा हा पूरावा .आमच्या एका मित्राला खालच्या दरीत एक नाण ही सापडल आहे महाराजांच्या काळातील त्याला बरेच दिवस झाले.कदाचित तळयातही सापडतील.
।।जय सदाशिव।।

 

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close