VideoVinayak Parab Vlogsमहाराष्ट्रातील गडकिल्लेमहाराष्ट्रातील गडकिल्ले

Irshalgad trek | इर्शाळगड

एक वेगळाच सुळका आणि तितकाच थरारक ट्रेक

Irshalgad trek| Irshalgad | irhsalgad | Irshalgad Fort Trek | Vinayak Parab

इतिहास

इरशाळ गडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा.

गडमाथ्यावरुन प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.

सूचना: अतिकठीण चढण असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

विशेष धन्यवाद : Ajay & Bidur

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close