सामाजिक कामे

GreenLife Foundation Work

ग्रीनलाईफ फाउंडेशनने आता पर्यंत केलेली कामे

GreenLife Foundation Work

ग्रीनलाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे जी पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा प्रचार या विषयावर काम करण्यासाठी समर्पित आहे.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने शक्य तेवढी शैक्षणिक मदत ग्रीनलाईफ फाउंडेशन दरवर्षी रायरेश्वर, केंजळगड, पसुरे आदी दुर्गम भागात करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याचे जतन व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
याच अनुषंगाने शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, राजगड संवर्धन मोहीम आणि ग्रीनलाईफ फाऊंडेशन या संस्थांनी सिंहगड संवर्धन मोहीम हाती घेतलेली आहे. संपूर्ण किल्ले सिंहगड स्वच्छ आणि हरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आतापर्यंत सात मोहीमांद्वारे किल्ले सिंहगडा वर स्वच्छता व संवर्धनाची विविध कामे करण्यात आलेली आहेत.

मदती साठी संपर्क
गणराज ताटे
9922113316
GreenLife Foundation, पुणे.

GreenLife Foundation Facebook Page – https://www.facebook.com/GreenLifePune/

Discover Maharashtra Facebook Page –  https://www.facebook.com/DiscoveryOfMaharashtra/

GreenLife Foundation चे सर्व उपक्रम आणि फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

GreenLife Foundation Work

 

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close