सामाजिक कामे

ग्रीनलाईफ फाऊंडेशन | शैक्षणिक साहित्य वाटप, जून २०१८

ग्रीनलाईफ फाऊंडेशन
शैक्षणिक साहित्य वाटप, जून २०१८

नमस्कार,
गेल्या पाच वर्षांपासून ग्रीनलाईफ फाऊंडेशन भोर व वाई या सह्याद्री डोंगर रांगेतील दुर्गम,आदिवासी भागातील शाळांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहे.
या वर्षी देखील हा उपक्रम जून मध्ये राबविला जाणार आहे.
आपण या उपक्रमाला मदत कराल ही अपेक्षा.

आपण दोन प्रकारे मदत करू शकता :

1) वह्या व स्टेशनरी.
2) वह्या व स्टेशनरी विकत घेण्याकरता आर्थिक सहाय्य.

बँक माहिती :
बँक नाव : SBI, Wadgaon Budruk, Pune
खाते नाव : GreenLife Education and Welfare Society, Pune
खाते क्रमांक : 36225860374
IFSC कोड : SBIN0011490
PAN : AACTG5210E

PayTm माहिती :
क्रमांक : 9096715855
नाव : राजेश मोरे

अधिक माहिती साठी संपर्क

9096715855  राजेश मोरे

तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा.
धन्यवाद !
– ग्रीनलाईफ, पुणे.

 

 GreenLife Foundation
Notebook Donation Drive, June 2018

Dear friend,
GreenLife Foundation is donating Notebooks and Stationery to the Tribal Students from the schools of remote areas of Bhor and Wai region in Sahyadri Mountain Ranges since last 5 years.
So this year also,
we are looking for your Generous Contribution in this Donation Drive.

You can help us in 2 ways :

1) By giving Notebooks and Stationery.
2) By giving monetary support to buy Notebooks and Stationery.

Bank Account Details :
Bank Name : SBI, Wadgaon Budruk, Pune
Account Name : GreenLife Education and Welfare Society, Pune
Account No : 36225860374
IFSC Code : SBIN0011490
PAN : AACTG5210E

For more details :
Call/Message – 9096715855
Rajesh More

Thanking You
GreenLife, Pune.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close