किल्ले सिंहगड स्वच्छता व संवर्धन मोहीम ७ वी

shivsamrajya pratishthan

स्वच्छ सिंहगड | हरित सिंहगड

किल्ले सिंहगड स्वच्छता व संवर्धन मोहीम.

मोहीम – ७ वी

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याचे जतन व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
याच अनुषंगाने पुण्यातील शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, राजगड संवर्धन संस्था आणि ग्रीनलाईफ फाऊंडेशन या संस्थांनी सिंहगड संवर्धन मोहीम हाती घेतलेली आहे. संपूर्ण किल्ले सिंहगड स्वच्छ आणि हरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आतापर्यंत सहा मोहीमांद्वारे किल्ले सिंहगडा वर स्वच्छता व संवर्धनाची विविध कामे करण्यात आलेली आहेत.

यशस्वी सहा मोहीमांनंतर सातवी मोहीम 25 फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी 7 वाजता अायोजित करण्यात आली आहे. आपणही या मोहिमेत सहभागी व्हाल ही अपेक्षा.

तारीख : 25 फेब्रुवारी, 2018.
वेळ : सकाळी 7 वाजता.
ठिकाण : कोंढाणेश्वर हॉटेल, किल्ले सिंहगड.

 

मोहीम कार्यप्रणाली :

1) वृक्षारोपणासाठी पुढील नियोजित प्लॉट साफ करणे.
2) गडावरील प्लास्टिक बॉटल आणि इतर प्लास्टिक कचरा जमा करून गडाचे सौंदर्य वाढवणे.
3) पुढील नियोजित पाण्याचे टाके स्वच्छ करणे.
4) प्लास्टिक बॉटल व थर्माकॉल थाळ्यांवर बंदी आणून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा.

 

सहभागी संघटना :

1) शिवसाम्राज्य प्रतिष्ठान
2) राजगड संवर्धन संस्था
3) ग्रीनलाईफ फाऊंडेशन

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

1) सुरेश खोपडे
9922239437

2) जितेंद्र मत्रे
8888872871

3) कुलदीप पवार
7741860407

4) संतोष डिंबळे
9011667635

5) विजय मुजुमले
7378471171

6) प्रसाद दांगट पाटील
9823855356

7) राजेश मोरे
9096715855

8) गणराज ताटे
9922113316

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here