अपरिचित असा किल्ले मांजरसुंबा – निजामशाहीची राजधानी म्हणून ‘अहमदनगर’ हे प्रसिद्ध शहर. याच इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर एक छोटेखानी ‘मांजरसुंबा’ नावाचा किल्ला उभारला गेला. निजामशाहीत या गडावरून औरंगाबादकडुन येणाऱ्या शत्रुवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा गड. अहमदनगर – औरंगाबाद राज्य महामार्गावर नगरपासुन … Continue reading अपरिचित असा किल्ले मांजरसुंबा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed