0

YouTube Meet 2019 : आपली स्नेहभेट २०१९

YouTube Meet 2019 : आपली स्नेहभेट २०१९ –

YouTube Meet 2019 : आपली स्नेहभेट २०१९
नमस्कार मित्रहो !
चॅनल एवढे वाढेल आणि या प्रवासात इतके लोक सहभागी होतील असे सुरूवातीला वाटले नव्हते कारण मुळातच लोकांना इतिहास हा विषय रुक्ष वाटतो, पण म्हणतात ना “लोग मिलते गये और कारवाँ बनता गया”
आज आपण अश्याच एका उंबरठ्यावर आलेलो आहोत. आता वेळ आहे आपल्या सगळ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची, आपल्याशी हितगुज साधण्याची. पुणे आणि मुंबई इथे आम्ही युट्यूब मीट म्हणजेच यूट्यूब परिवाराची स्नेहभेट आयोजित करत आहोत. 12 नोव्हेंबर रोजी मुंबई इथे तर 14 डिसेंबर रोजी पुणे इथे आपण भेटणार आहोत. जागा मर्यादित असल्याने वर दिलेल्या लिंक वरील Form भरून भेटीत सहभागी होण्याबद्दल आपली इच्छा नोंदवावी. दिनांक 5 नोव्हेंबर रोजी कन्फर्म झालेल्या सर्व मित्रांना आम्ही ईमेल द्वारे कळवू. जे इतिहासप्रेमी मुंबई किंवा पुण्यात नाहीत, किंवा ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही असे सर्व मित्रगण Live Stream द्वारे आमच्याशी हितगुज साधू शकता. Live Stream आपल्याच चॅनल द्वारे १३ नोव्हेंबर २०१९ : संध्याकाळी ६ वाजता आणि ६ डिसेंबर २०१९ : संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येईल ज्यात आपण चॅट द्वारे सहभागी देखील होऊ शकाल. live stream सर्वांसाठी खुले असेल.
आपण देत असलेल्या प्रेमा बद्दल पुनःश्च मनःपूर्वक धन्यवाद !
चला तर मग लवकरात लवकर सहभागी होण्यासाथी फॉर्म भरूया !
धन्यवाद !

Maratha History

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles