0

अपरिचित इतिहास – भाग १२ : मलिक अंबर

अपरिचित इतिहास – भाग १२ : मलिक अंबर –

मलिक अंबर हा निजामशहाच्या पदरी असणारा एक धुरंधर मुत्सद्दी होता. युद्धकला, सेनापतित्व, व्यवहारज्ञान आणि शासनकौशल्य यामुळे प्रख्यात असलेला हा सेनानी महाराष्ट्राच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे. त्याच्याबद्दल माहिती देण्याचा आमचा एक प्रयत्न !

Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory

All images in the video are for representational purpose only.

Maratha History

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles