Sunil Sanas vlogsसफर मावळची | मराठी पुस्तक

सफर मावळची | मराठी पुस्तक

Published Date :

सफर मावळची | मराठी पुस्तक | Marathi Vlog | –

नमस्कार मिञांनो,
महाराष्ट्र हे ऐतिहासिक अन नैसर्गिक वारसा लाभलेले राज्य आहे,अन या राज्यात बरे असे जिल्हे आहेत ज्यांना ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे.
असाच एक महाराष्ट्र मधील पुणे जिल्हा आहे अन या जिल्ह्यामधील खास औळख म्हणून असलेला जो मावळ प्रांत आहे त्या मावळ प्रांतातिल जी काही लेणि आहेत,किल्ले आहैत,मंदीरे आहेत,वाडे आहेत,घाट आहैत ,याच विस्तृत असे स्वता भेट देवून लेखन केलेले लेखक ओंकार वर्तुले यांचे सफर मावळची हे पुस्तक आहे,अन याच पुस्तकाच्या माध्यमातून मावळ प्रांतातील सर्व विस्तृत अशी माहीती सर्वाना सांगण्याचा हा माझा छोटा असा प्रयत्न.

Sunil Sanas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here