Maratha Historyमोडीची गोडी - भाग ६ - सोप्या मोडी शब्दांचा सराव

मोडीची गोडी – भाग ६ – सोप्या मोडी शब्दांचा सराव

Published Date :

मोडीची गोडी – भाग ६ – सोप्या मोडी शब्दांचा सराव –

आपण अ ते अः आणि क ते न या अक्षरांच्या बाराखड्या या पूर्वीच्या भागांमध्ये शिकलो, या अक्षरांमधील सोप्या शब्दांचा सराव आपण आज करणार आहोत. तसेच आपल्या काही शंकांची उत्तरे देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
धन्यवाद.

मोडीलिपी परिचय नमुनापत्रे
https://www.sahyadribooks.org/books/ModiLipiParichayNamunaPatre.aspx?bid=2040

सोपी मोडी पत्रे
https://www.sahyadribooks.org/books/SopiModiPatre.aspx?bid=1252

तुम्हीच शिका मोडी
https://amzn.to/2CnaLWf

टाकाची मोडी पत्रे
https://amzn.to/2VTz8Ut

मोडी वाचन आणि लेखन भाग १ ते ५
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4737016091317963303?BookName=Modi-Vachan-Ani-Lekhan-Bhag-1-Te-5

मोडी शिका
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5435796107199806702?BookName=Modi-Shika

Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory

All images in the video are for representational purpose only.

Maratha History

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here