VideoVinayak Parab Vlogsमहाराष्ट्रातील गडकिल्लेमहाराष्ट्रातील गडकिल्ले

Chanderi Fort | चंदेरी किल्ला | सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान

Chanderi Fort | Chanderi fort | Chanderi Fort Trek

मुंबई – कर्जत मार्गावरील वांगणी स्थानकात उतरावे. तेथून रिक्षाने चिंचोली गावात जाता येते. २० ते २५ मिनिटात चिंचोली गाव लागते. या गावातून चंदेरीला जाता येते.
नवीनच गिर्यारोहण करणार्‍यांनी सोबत वाटाड्या नेणे उत्तम.

गडमाथा गाठण्यास अवघड असे प्रस्तरारोहण करणे आवश्यक आहे.

चित्रिकरण्याची साधणे – GO pro 7 Black

विडियो चित्रिकरण – Yash Gole

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close