गड किल्ले संवर्धन मोहिमा

भिवगड (कर्जत) स्वच्छता मोहिम

राजा शिवछत्रपती परिवार

रायगड परिवार आणि पुणे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय मोहीम

भिवगड (कर्जत) स्वच्छता मोहिम
यावे, यावे, अवघे अवघे यावे
शिवरायांच्या पदस्पर्षर्षाने पावन झालेल्या या भुमातेत आपल्या राजाचा इतिहास जपण्यासाठी यावे….
महाराष्ट्राचे वैभव जपण्यासाठी यावे….
स्वराज्याच्या प्रेरणेन दुष्मनावर तुटून पडालेल्या आपल्या पुर्वज्यांच्या बलीदानाची साक्ष जपण्यासाठी यावे….
एकदा या सामील व्हा….
इतिहासाचे साक्षीदार व्हा….
शिवकार्यास हातभार लावा….

उठ मावळा, जागा हो, राजा शिवछत्रपती परिवाराचा धागा हो.

दिनांक २२ एप्रिल २०१८ (रविवार) रोजी भिवगड (कर्जत) संयुक्त विभागीय मोहीम राबवण्यात येणार आहे, तरी इच्छुक शिव’भक्तांनी / मावळ्यांनी / रणरागिनींनी शिव’कार्यास् उपस्थित राहून आपले योगदान द्यावे.

कामाचा तपशील :
* गडावरील स्वच्छता करणे.
* गडावरील झाडांना पाणी घालणे.

वेळ : सकाळी ७.०० वा. भिवगड पायथा.

संपर्क :
श्री. विजय दहिवलीकर : ९०२८२८८४२९
श्री. आदिनाथ मोरे : ८४४६९२२९९९
चि. महेश शिंगटे : ८१६९४४०७०२
श्री. संदीप माने : ९७६२८३९२५२
चि. विशाल झांजे : ८९८३०८१८१०
चि. समीर विरले : ९५५२६७१७५४

एकच ध्यास, गडकोट विकास

ठिकाण :- https://goo.gl/maps/yJtB4fyiywC2

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close