VideoVinayak Parab Vlogsमहाराष्ट्रातील गडकिल्लेमहाराष्ट्रातील गडकिल्ले

Arnala Fort | गडकिल्ले भ्रमंती – किल्ले अर्नाळा

Arnala Fort | Arnala Killa | Virar

गडकिल्ले भ्रमंती – किल्ले अर्नाळा | जलदुर्ग | Arnala Fort | Arnala Killa

पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून येथे जायला एस.टी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते.समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणाऱ्या अर्नाळा किल्लावर बोटी जायला ५-१० मिनिटे लागतात.

Video Shooting By – Mahesh Mandrekar

Information Source – https://www.marathimati.net/arnala-fort

Vinayak Parab

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close